येवलेवाडीत कपड्याच्या गोदामाला भीषण आग; सर्वत्र धूर अन् आगीच्या ज्वाळा, कंपनीचा हलगर्जीपणा नडला?
म. टा. प्रतिनिधी, पुणे : येवलेवाडीतील कपड्याच्या गोदामाला भीषण आग लागल्याची घटना शुक्रवारी सकाळी आठ वाजता घडली. गोदामातील साहित्याने पेट घेतल्याने आग भडकली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन तीन…