Raigad Accident : घरात लग्नाची तयारी सुरू, अचानक अंत्यसंस्काराची वेळ, नवरदेवासह वडिलांचा जागीच करुण अंत; भयानक अपघाताने महाराष्ट्र हळहळला
मुंबई-गोवा महामार्गावर कोलाडजवळ भीषण अपघात झाला. एका भरधाव कारने कंटेनरला धडक दिली. या अपघातात वडील आणि मुलाचा जागीच मृत्यू झाला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमुलकुमार जैन, रायगड: मुंबई–गोवा महामार्गावर कोलाडजवळ पुई…