डासनिर्मूलन पडले सोळा लाखांना! ‘पेस्ट कंट्रोल’च्या बहाण्याने मुंबईतील ज्येष्ठ डॉक्टरची फसवणूक, नेमकं प्रकरण काय?
Mumbai Crime: डासांचे पेस्ट कंट्रोल करण्यासाठी तुम्हाला ५० रुपये भरून नोंदणी करावी लागेल, असे या कथित कर्मचाऱ्याने सांगितले. महाराष्ट्र टाइम्सfraud news मुंबई : पश्चिम उपनगरातील एका रहिवासी सोसायटीमध्ये डासांचा प्रचंड…