Bee Attack: कर्नाळा किल्ल्यावर मधमाशांचा पर्यटकांवर हल्ला; एकाचा मृत्यू, सात जखमी
Karnala Fort Bee Attack: ट्रेकिंगसाठी पनवेल तालुक्यातील कर्नाळा किल्ल्यावर गेलेल्या एका पर्यटकाचा मधमाशांच्या हल्ल्यातून बचाव करण्यासाठी पळताना पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी घडली. महाराष्ट्र टाइम्सbee attack2 म.टा.वृत्तसेवा, पनवेल: ट्रेकिंगसाठी…