Mumbai Fire News : मुंबईच्या जोगेश्वरीमधील JNS बिझनेस पार्क बिल्डिंगमध्ये भीषण आग; अनेक मजले भक्ष्यस्थानी, परिसरात भीतीचं वातावरण
Mumbai Jogeshwari Building Fire : मुंबईतल्या जोगेश्वरीमध्ये इमारतीला मोठी आग लागल्याची घटना घडली आहे. एकाच इमारतीतील चार माळ्यांना आग लागल्याची माहिती आहे. जेएनएस बिझनेस सेंटरला ही आग लागली आहे. काही…