अमोल कोल्हेंकडून देवेंद्र फडणवीसांचं कौतुक; जिरेटोप घालण्यास नकार दिल्याने प्रशंसा
Amol Kolhe praises Devendra Fadnavis : खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी फडणवीसांचा व्हिडिओ ‘एक्स’ सोशल मीडियावर पोस्ट करत फडणवीसांच्या एका कृत्याचं कौतुक केलं आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम मुंबई : शिवसेना (उद्धव…