विधवा वहिनीसोबत दिराची लग्नगाठ, आठ महिन्याच्या पुतण्यासह जुळ्या मुलींचा झाला बाप
जळगाव : पारोळा तालुक्यातील कोळपिंप्री येथील एका दिराने आपल्या विधवा वहिनीशी लग्न करून आयुष्यभरासाठी सोबत राहण्याची शपथ घेत वहिनीला आधार देऊन तिचं एकटेपण दूर केलंय. तर दुसरीकडे केवळ विवाहच नाही…