Accident News: संसार फुलण्याआधीच सगळं उद्ध्वस्त; लग्नानंतर पहिल्यांदाच माहेरी जाणाऱ्या 22 वर्षीय नववधूसह तिघांचा अपघाती मृत्यू
Jalgaon Accident: एका क्षणात लग्नाच्या आनंदाचे रूपांतर दु:खात झाले असून वागडकर कुटुंबावर मोठा दुःखाचा कोसळलेला आहे. लग्नानंतर पहिल्यांदाच माहेरी जाणाऱ्या 22 वर्षीय नववधूसह तिघांचा अपघाती मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) जळगाव: जळगाव…