कॅटरर्सच्या कामासाठी ट्रिपल सीट निघालेले, भरधाव बाईक-टॅक्सीची धडक; वाचवण्याच्या प्रयत्नात दोन्ही पाय अडकले आणि…
Jalgaon Bike Taxi Accident : टॅक्सी आणि दोन मोटरसायकलच्या तिहेरी अपघात झाला. दहिवद फाट्याजवळ झालेल्या भीषण अपघात चोपड्याचे तिघे जण ठार झाले आहे. तर चौघे जखमी झाले आहेत. महाराष्ट्र टाइम्स.कॉम…