• Tue. Jun 23rd, 2026

    hyderabad gazette

    • Home
    • मराठा आरक्षणाच्या GR वर शंका, लक्ष्मण हाकेंना सुनावलं, मराठा महासंघाचे कार्यकर्ते काय म्हणाले?

    मराठा आरक्षणाच्या GR वर शंका, लक्ष्मण हाकेंना सुनावलं, मराठा महासंघाचे कार्यकर्ते काय म्हणाले?

    Maharashtra Times•5 Nov 2025, 5:34 pm Follow मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा महासंघ आक्रमक२ सप्टेंबरचा जीआर मराठा समाजाच्या तोंडाला पाने पुसणारा, मराठा महासंघाचा आरोपओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांच्या वक्तव्यांवर मराठा महासंघानं…

    कुणबी दाखल्यांसाठी मनोज जरांगेंचा मास्टरप्लॅन, टीम लागली कामाला

    Maharashtra Times•21 Sep 2025, 2:04 pm मनोज जरांगेंचा मराठा बांधवांशी संवादकुणबी दाखले कसे काढायचे, याबाबत मराठा बांधवांना जरांगेंचं मार्गदर्शन

    अजित पवारांनी वाटलेले कुणबी प्रमाणपत्र हैदराबाद गॅझेटच्या आधारे नाहीत; काळकुटेंचा दावा

    Maharashtra Times•20 Sep 2025, 12:06 pm मनोज जरांगेंच्या आंदोलनामुळे हैदराबाद गॅझेटच्या आधारे आरक्षणाचा जीआर निघाला. यानंतर मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी मराठवाड्यात प्रमाणपत्रांचे वाटप झाले. बीडमध्येही पालकमंत्री अजित पवारांनी कुणबी प्रमाणपत्राचे वाटप…

    मराठ्यांना हायकोर्टात सर्वात मोठं यश, आरक्षणाच्या GR विरोधातील याचिका न्यायाधीशांनी फेटाळली

    मराठ्यांना हैद्राबाद गॅझेटियरनुसार कुणबी जात प्रमाणपत्र देण्याच्या नव्या जीआर विरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आलेली. ही याचिका हायकोर्टाने फेटाळली आहे. त्यामुळे मराठ्यांसाठी हा सर्वात मोठा दिलासा मिळाला आहे. (फोटो–…

    बीडमधील बंजारा समाजाच्या मोर्चात धनुभाऊंची हजेरी; सरकारकडे विशेष मागणी, तुफान भाषण!

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम•15 Sep 2025, 4:38 pm बीड येथे सुरू असलेल्या बंजारा समाजाच्या आरक्षण मुद्यावरील महामोर्चात…माजी मंत्री धनंजय मुंडे सहभागी झाले. यावेळी त्यांनी जोरदार भाषण केलं. ते म्हणाले, देश स्वातंत्र्य झाला…

    मराठा समाजाला न्याय देणारा मंत्री हवे; चंद्रकांत पाटील यांना उपसमितीचे अध्यक्ष करण्याची मागणी

    Maharashtra Times•12 Sep 2025, 10:51 am मराठा आरक्षणासाठी सरकारने हैदराबाद गॅझेट लागू करण्याची घोषणा केलीय.दुसरीकडे मराठा उपसमितीचे अध्यक्ष बदलण्याची मागणी होताना दिसतेय.मंत्री चंद्रकांत पाटील यांना उपसमितीचे अध्यक्ष करावे, अशी मागणी…

    You missed