नागपूरमध्ये नामांकित सोने व्यापाऱ्याची तब्बल 2 कोटी 30 लाख रुपयांची फसवणूक
महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 12 Mar 2025, 8:14 pm नागपूर येथील नामांकित सोने व्यापाऱ्याची तब्बल 2 कोटी 30 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आरोपी राहुल खाबियाने बोगस…