Nashik Politics: बागूल, राजवाडेंचा आज भाजपप्रवेश; काँग्रेस, ‘उबाठा’च्या पदाधिकाऱ्यांच्याही प्रवेशाचा दावा
Suni Bagul Mama Rajwade: आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ‘जम्बो’ भरती करीत भाजपने पुन्हा एकदा महाविकास आघाडीला धक्का देण्याच्या तयारी सुरू केली आहे. bagul rajwade (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. विशेष…