Navi Mumbai News: ‘जेएनपीए’ला जोडणाऱ्या पुलाजवळील मार्ग खचला, जोडरस्त्यासाठी 68 कोटींचा खर्च; 8-10 महिन्यांत प्रकल्पाची दुर्दशा
Uran Flyover: जेएनपीए बंदराला खाजगी बंदराशी जोडणाऱ्या पुलाजवळील जोडरस्ता अचानक खचला. या मार्गावरून खाजगी बंदरावर अवजड कंटेनरची वाहतूक होते. यामुळे मार्गावरील तणाव वाढत असल्यामुळे मार्ग खचल्याची शक्यता आहे. (फोटो– महाराष्ट्र…