Nitesh Rane: नितेश राणेंविरोधात मच्छिमारांचा संताप; थेट बडतर्फची मागणी, मोठं नुकसान झाल्याचा आरोप
Fisherman On Nitesh Rane: हा निर्णय शाश्वत मासेमारीच्या तत्त्वाला बाधा पोहोचवणारा असल्याचा आरोप महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीने केला आहे. नितेश राणे(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, पालघर: पावसाळी मासेमारी बंदीचा…