Nagpur Fraud: बनावट सोन्यावर 23 कोटींचे कर्ज; ऑडिटमध्ये गैरव्यवहार उघड, आठ आरोपींना अटक
Nagpur Fake Gold Loan Fraud Case: बँकेत बनावट तारण ठेवून तब्बल २३ कोटी रुपयांचे गोल्ड लोन घेतले प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात ८ जणांना ताब्यात घेतले आहे.…