• Fri. Sep 18th, 2026

educational officer

  • Home
  • …तरच शिक्षकांना पगार मिळेल; शाळांना शिक्षणाधिकाऱ्यांची वॉर्निंग, कारण काय?

…तरच शिक्षकांना पगार मिळेल; शाळांना शिक्षणाधिकाऱ्यांची वॉर्निंग, कारण काय?

Chhatrapati Sambhajinagar News: माहिती न देणाऱ्या शाळांवर शिक्षण विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. माहिती अद्ययावत केल्याचे प्रमाणपत्र सादर करा आणि त्यानंतरच वेतन मिळेल, अशा इशारा शिक्षणाधिकाऱ्यांनी दिला आहे.

You missed