आंदोलन करून सरकार ऐकायला तयार नाही; अभिजीत दिपके संतापले, थेट मुख्यमंत्र्यांना सुनावलं
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•20 Sept 2026, 6:27 pm सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके हे वर्धा दौऱ्यावर आले असता त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. एमपीएससी पेपरफुटी प्रकरणाचा निषेध व्यक्त करताना अभिजीत दिपकेंनी सरकारवर निशाणा साधला.…