• Sat. Jun 20th, 2026

    dogs

    • Home
    • गुन्हेगाराला अटक करायला गेले, त्याने पोलिसांच्या पथकावर सोडले पाळीव श्वान अन् मग…

    गुन्हेगाराला अटक करायला गेले, त्याने पोलिसांच्या पथकावर सोडले पाळीव श्वान अन् मग…

    Pune Crime News: गुन्हेगाराला अटक करण्यासाठी गेलेल्या पौड पोलिसांच्या पथकावर पाळीव श्वान सोडल्याची घटना मुळशीतील रिहे गावात घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हेगाराला अटक केली आहे.

    You missed