दिवा स्थानकात मध्य रेल्वेकडून महत्त्वाचं काम हाती; गर्दीच्या वेळी प्रवाशांना होणार मोठा फायदा
Diva Railway Station Update : दिव्यात रेल्वे स्थानकात गर्दीच्या वेळी अगदी चेंगराचेंगरी सदृश्य परिस्थिती होते. याबाबत रेल्वे प्रवासी संघटनांकडून सातत्याने केली जाणारी मागणी आता पूर्ण होत असून यामुळे नागरिकांमधून समाधान…