संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीच व्हावी, पहिल्या दिवसापासून…; मला आयुष्यातून उठवायचा डाव, धनंजय मुंडेंचा आरोप
Dhananjay Munde on Santosh Deshmukh Murder : संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी अशी माझी मागणी असून या घटनेच्या आडून मला सामाजिक आणि राजकीय आयुष्यातून उठवायचा डाव असल्याचं धनंजय…