तीन मित्रांचा मृत्यू डोळ्यादेखत पाहिला, बीएमडब्ल्यू कार अपघातात जखमी आदित्यची प्रकृती गंभीर, आयसीयूमध्ये व्हेंटिलेटर सपोर्टवर
मुंबई : मुंबईच्या कोस्टल रोडवर झालेल्या बीएमडब्ल्यू कारच्या भीषण अपघातातून वाचलेला एकमेव १७ वर्षीय तरुण, आदित्य ओसवाल याची प्रकृती गंभीर असली तरी ती चिंताजनक नाही, अशी माहिती त्याच्यावर उपचार करणाऱ्या…