साहेब माझं लेकरु… दिव्यांग तरुणाच्या माऊली आर्त हाक, शिंदेंनी ताफा थांबवला, नंतर जे घडलं…
Eknath Shinde helps Handicap man : वाटेतच बसलेल्या दिव्यांग तरुण आणि त्याच्या आईने एकनाथ शिंदे यांच्या गाडीकडे धाव घेतली. शिंदे यांनी गाडी थांबून त्याची दखलही घेतली. यावेळी आईने आपल्या मुलाच्या…