• Sat. Jun 20th, 2026

    contractor dies after falling into well

    • Home
    • विहिरीचे काम करताना तोल गेला, डोक्याला जबर मार लागल्याने तानाजी मालुसरेंचा मृत्यू

    विहिरीचे काम करताना तोल गेला, डोक्याला जबर मार लागल्याने तानाजी मालुसरेंचा मृत्यू

    Satara News: तातडीने तेथील कामगार व गावकऱ्यांनी जखमी झालेल्या तानाजी मालुसरे यांना पाचगणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, तेथील डॉक्टरांनी ते औषधोपचारापूर्वीच मयत झाले असल्याचं सांगितले.

    You missed