अध्यक्षाच्या नावाने बिल्डरच्या अकाउंटंटला फसवलं, ६६ लाखांचा गंडा, चोरटे कसे अडकले जाळ्यात?
म. टा. प्रतिनिधी, पुणे : ‘कंपनीचा अध्यक्ष बोलत आहे, पाठवलेला संदेश पाहा,’ असा व्हॉट्सअॅप कॉल त्याच कंपनीच्या लेखापालाला (अकाउंटंट) आला. व्हॉट्सअॅपवरील संदेशात अध्यक्षाचे छायाचित्र असल्याने त्याची खात्री झाली. ‘खात्यावर त्वरित…