Ajit Pawar यांनी स्वतःच्याच संचालकांचे काढले वाभाडे! दहा वर्षात केलेल्या गैरकारभाराची दिली उदाहरणे
Ajit Pawar News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इंदापूरातील छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालकांच्या गैरकारभाराचे उदाहरणे देत कारखान्याचे विरोधक पृथ्वीराज जाचक यांना पुढील अध्यक्ष म्हणून जाहीर केले. सध्या असलेल्या संचालकांना…