• Thu. Sep 17th, 2026

Chhagan Bhujbal on Deepak Kesarkar

  • Home
  • कोल्हापूरच्या पुराबाबत केसरकरांचा तर्क, भुजबळ हात जोडत म्हणाले, इकडे या,धरणं भरुन द्या..

कोल्हापूरच्या पुराबाबत केसरकरांचा तर्क, भुजबळ हात जोडत म्हणाले, इकडे या,धरणं भरुन द्या..

Chhagan Bhujbal Deepak Kesarkar: दीपक केसरकर यांनी नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना कोल्हापूरच्या पूरस्थितीबद्दल एक वक्तव्य केलं. त्यावरुन छगन भुजबळ यांनी हात जोडत टोला लगावला.