भावाच्या मदतीने प्रियकराचा काटा काढला, पुण्यात खळबळ, प्रेयसीने कारण सांगितलं
Chakan Girlfriend takes Boyfriend’s Life: चाकणजवळील कडाचीवाडी परिसरात २ ऑक्टोबर रोजी सापडलेल्या तरुणाच्या मृतदेहाचे गूढ उलगडले आहे. प्रेयसीच्या सततच्या मारहाणीला कंटाळून तिने भावाच्या मदतीने प्रियकराची हत्या केली. पुणे: चाकणजवळील कडाचीवाडी…