जिल्हा न्यायालय पद भरती; अर्ज भरण्याच्या दिवशी वेबसाइट डाऊन, उमेदवारांच्या जीवाची घालमेल
मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील अनेक जिल्हा न्यायालयांमध्ये लघुलेखक, कनिष्ठ लिपिक आणि शिपाई या पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या रिक्तता मोहिमेद्वारे तब्बल ४ हजार ६२९ जागा भरण्यात येणार आहेत.…