रायगडमध्ये बोटीचा मोठा अपघात, पण सुदैवाने खलाशी बचावले; प्रत्यक्षदर्शीने सांगितला भयावह प्रसंग
Raigad News : अलीकडे सागरी दुर्घटना घडण्याचे प्रमाण वाढले आहे. गेटवे ऑफ इंडिया जवळ प्रवासी बोट बुडाल्याची घटना ताजी असताना आता रायगड जिल्ह्यातील अलिबागच्या साखर जवळ देखील मंगळवारी पहाटे बोट…