चंद्रकात पाटलांवर टीका करणं महागात पडलं, पक्षाने नाकारलं; नवा उमेदवार तुटून पडला!
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•31 Dec 2025, 5:04 pm पुण्यात महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषांगाने घडामोडींना वेग आला आहे.विधानसभा निवडणुकीवेळी चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या…अमोल बालवडकर यांना भाजपने उमेदवारी नाकारली आहे. त्याचबरोबर त्यांच्या जागेवर…