राजकीय विरोधक बारामतीत एकाच व्यासपीठावर, सुप्रिया सुळे आणि पंकजा मुंडेंची गळाभेट अन्…
Supriya Sule And Pankaja Munde Hug : राज्याच्या राजकारणात जसा अमुलाग्र बदल होत आहे. तद्वतच काही महिन्यांपासून बारामतीच्या राजकारणातही बदल होताना पाहावयास मिळत आहे. यासोबतच आता विरुद्ध पक्षाच्या दोन राजकारणी…