Crime News: बँकेतील KYC साठी गेलेल्या महिलेला क्रूरपणे संपवलं; रस्त्याकडेला बॉडी आढळली, नेमकं काय घडलं?
Chhatrapati Sambhajinagar News: एक शेतकरी आपल्या शेतातील नांगरण्याचे काम करत असताना त्याला रस्त्याच्या जवळच एका महिलेचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला असल्याचं दिसून आलं. बँकेतील KYC साठी गेलेल्या महिलेला क्रूरपणे संपवलं;…