Pune Nasrapur Case : पुरावे आहेत, आरोपीही समोर आहे, मग शिक्षेला उशीर का?; गुन्हेगाराला ‘शिवशाही’प्रमाणे शासन व्हावे; नसरापूर घटनेवर भगरे गुरुजींची प्रतिक्रिया
Pune Crime : विविध स्तरातून पुण्यातील नसरापूरमधील घटनेचा निषेध नोंदवला जात आहे. चिमुकलीसोबत झालेल्या भयानक प्रकरानंतर सबंध राज्यात संताप पसरला आहे, अतुल भगरे गुरुजींनीही याप्रकरणावर प्रतिक्रिया देत आरोपीला फाशीची शिक्षा…