शिंदे-फडणवीस सरकारकडून सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या, या अधिकाऱ्याची २४ तासांत पुन्हा बदली
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: शिंदे-फडणवीस सरकारने शुक्रवारी सनदी अधिकाऱ्यांच्या जम्बो बदल्या जाहीर केल्यानंतर शनिवारी पुन्हा काही अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा निर्णय जाहीर केला आहे. त्यानुसार मनीषा म्हैसकर यांच्याकडे आता सार्वजनिक बांधकाम…