तटकरेंच्या भाच्याला काँग्रेसकडून मोठी जबाबदारी, अमोल महाडिक यांची महत्त्वाच्या पदावर नियुक्ती
Sunil Tatkare Nephew joins Congress : अमोल महाडिक यांची नियुक्ती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अंतर्गत असलेल्या रोजगार आणि स्वयंरोजगार विभागाच्या समन्वयक पदी करण्यात आली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई :…