पुण्यात क्लास वन अधिकाऱ्याने स्पाय कॅमेऱ्याने पत्नीचे आंघोळीचे व्हिडीओ बनवले, नंतर… किळसवाणं कृत्य
पुण्यात एका क्लास वन अधिकाऱ्याने आपल्या पत्नीच्या घरात आणि बाथरूममध्ये स्पाय कॅमेरे लावून तिचे आंघोळ करतानाचे व्हिडिओ बनवले. त्याने हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तिच्याकडून गाडी आणि…