‘राष्ट्रवादी-शप’ला गळती? शरद पवारांच्या पक्षातील खासदार, आमदार फुटण्याच्या चर्चेने खळबळ
Sharad Pawar Ajit Pawar: शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील बहुतांश आमदार व खासदार हे अजित पवार यांच्या पक्षात जाण्याच्या मानसिकतेत असल्याची चर्चा गेले काही दिवस सुरू आहे. हायलाइट्स:…