Mumbai-Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गावर वाहनं कासवगतीने; गणेशभक्तांचा गावी जाताना खोळंबा
Mumbai–Goa Highway:गणेशोत्सवाला चाकरमाणी मोठ्या प्रमाणात गावाला जात आहेत. यामुळेच मुंबई गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत असल्याने गणेशभक्तांचा खोळंबा झाला आहे. परिणामी मुंबई गोवा महामार्गावर वाहने कासवगतीने पुढे सरकत आहेत.…