भारतीय महिला क्रिकेट संघाचे कोच अमोल मुजूमदार साई दरबारी; मध्यान्ह आरतीला उपस्थित!
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•22 Nov 2025, 7:52 pm Follow भारतीय महिला क्रिकेट संघाचे कोच अमोल मुजूमदार साई दरबारी दाखल झाले.ते म्हणाले, मी नेहमीच शिर्डीला येत असतो. महिला वर्ल्ड कप सुरू होण्याआधीही आलो…