Sangli Crime : ‘माझे तुझ्यावर प्रेम आहे’; एकतर्फी प्रेमातून तरुणाचा मेसेजद्वारे वारंवार त्रास, कंटाळून 19 वर्षीय तरुणीने स्वत:ला संपवलं
Sangli Crime News : सांगलीतील पलूस येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एकतर्फी प्रेमाला आणि तरुणाच्या त्रासाला कंटाळून एका 19 वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सांगली सावंतपूर…