Chhatrapati Sambhajinagar : शेतकरी बापाची लेक, स्पर्धा परीक्षेसाठी हॉस्टेलवर ठेवलं, 22 वर्षीय तरुणी बेपत्ता; मैत्रिणीच्या जबाबामुळे प्रकरणात नवीन ट्विस्ट
Chhatrapati Sambhajinagar Crime News : तरुणीने शेवटचा कॉल केला आणि त्यानंतर तिचा मोबाईल कायमचा बंद झाला. बेपत्ता मुलीचा शोध सुरू असताना तिच्या मैत्रिणीकडून धक्कादायक खुलासा झाला. बुलढाणा तरुणी संभाजीनगर हॉस्टेलमधून…