शिंदे साहेबांचे संजय राऊत पाय धरत होते, आमदार संजय शिरसाट यांनी केला मोठा खुलासा
Sanjay Shirsat: एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची जोरदार चर्चा रंगताना दिसतंय. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला मोठा प्रतिसाद लोकांचा मिळालाय. भाजपा मोठा पक्ष ठरलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होणार असल्याचे जवळपास स्पष्ट आहे.…