शहांच्या तोंडून सत्य बाहेर पडलं, मुंबईमधील जमिनींचे व्यवहार आधीच झाले, त्यासाठीच… संजय राऊतांचा गंभीर आरोप
वक्फ मंडळ दुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूर झाले. विरोधकांनी याला प्रखर विरोध केला. शिवसेना नेते संजय राऊत यांनी याचा विरोध करत मुसलमानांच्या संपत्तीचा गैरवापर होणार असल्याचा आरोप केला. विधेयकामुळे मोकळ्या जमिनींच्या…