• Tue. Mar 17th, 2026

    संगिता कनोजिया बातमी

    • Home
    • ते पैशासाठी त्रास देतात; तळव्यावर मजकूर लिहिला, अन् विवाहितेने टोकाचा निर्णय घेतला, नेमकं काय घडलं?

    ते पैशासाठी त्रास देतात; तळव्यावर मजकूर लिहिला, अन् विवाहितेने टोकाचा निर्णय घेतला, नेमकं काय घडलं?

    Palghar News: नालासोपाऱ्यात हातावर मजकूर लिहित विवाहितेने जीवन संपवलं आहे. संगिता कनोजिया असं आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. छळाला कंटाळून तिने हे पाऊल उचलले आहे.

    You missed