Nashik ZP: दप्तर दिरंगाई झाल्यास थेट कारवाई; नाशिक जिल्हा परिषदेचे CEO ओमकार पवार यांचा इशारा
Nashik ZP News: जिल्हा परिषदेचे कर्मचारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकण्याच्या वाढत्या घटनांमुळे प्रशासनाची प्रतिमा मलीन होत असल्याबद्दल त्यांनी तीव्र खेद व्यक्त केला. या पार्श्वभूमीवर, सर्व प्रलंबित कामांचा तत्काळ निपटारा करण्याचे…