मुंबईकडे लक्ष, पुण्याकडे दुर्लक्ष; उबाठाला मोठं खिंडार; ठाकरेंचे कार्यकर्ते भाजपच्या वाटेवर
Uddhav Thackeray Workers Left Party: पुण्यात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसणार आहे. उबाठाचे अनेक कार्यकर्ते हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. स्वत: माजी आमदाराचाही पक्ष सोडण्याचा निर्णय. Lipi पुणे: एकथान शिंदे…