पीजी अभ्यासक्रम आता एका वर्षाचा होणार; विद्यापीठ अनुदान आयोगाकडून मसुदा प्रसिद्ध, जाणून घ्या सविस्तर…
पुणे: विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने नव्या पदव्युत्तर पदवी (पीजी) अभ्यासक्रमाचा आराखडा प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार महाविद्यालये, विद्यापीठांना एक आणि दोन वर्षांचा पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम किंवा पाच…