Gadchiroli News: कधी थांबणार संघर्ष? चिखलमय वाटेमुळे आजारी तरुणाला खाटेवरुन रुग्णालयात नेण्याची वेळ; गडचिरोलीतील विदारक वास्तव
Gadchiroli News: भामरागड तालुक्यातील गुंडेनूर नाल्यावरील पुलाचे काम गेल्या दोन वर्षांपासून संथगतीने सुरू आहे. त्याचा फटका स्थानिक नागरिकांना बसत आहे. हे काम नेमके कधी पूर्ण होणार, असा प्रश्न परिसरातील नागरिक…