दोषी असलेल्या तीन पोलीस अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवा; राज्य मागास आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांचे आदेश
Parbhani News: ११ डिसेंबर रोजी परभणी बंद दरम्यान झालेल्या दगडफेक जाळपोळ आणि लाठी चार्ज प्रकरणी दोषी असलेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचे आदेश राज्य मागास आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल…