Ghansoli Nala: घणसोलीतील नाल्याचं पाणी चक्क जांभळ्या रंगाचं; रहिवाशांची तब्येत बिघडली
Ghansoli Nala: घणसोली परिसरातील वस्तीला लागून असलेल्या नाल्यातील पाण्याचा रंग हा गडद जांभळ्या रंगाचा झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.टा.वृत्तसेवा,नवी मुंबई :जांभळ्या रंगाचे रसायनमिश्रित पाणी वाहताना घणसोली…